Lines which makes you think, smile, cheers.... My Collection of SMS... Love it or hate it.. It will be there..
Thursday, July 22, 2010
एशेमेश
पोपटासारखे नका बनू, गरुडासारखे बना..
पोपट फक्त बडबड करू शकतो, उंच उडू शकत नाही; पण गरुड़ शांत असले तरी गगनाला भरारी मारण्याची ताकत त्याच्याकडेच असते...
Tuesday, June 15, 2010
मदत
एक सत्य:
जेव्हा तुम्हाला सल्ला हवा असतो तेव्हा सगळे तुम्हाला मदत करायला येतात आणि जेव्हा मदत हवी असते तेव्हा सल्ले देत बसतात...
जेव्हा तुम्हाला सल्ला हवा असतो तेव्हा सगळे तुम्हाला मदत करायला येतात आणि जेव्हा मदत हवी असते तेव्हा सल्ले देत बसतात...
Wednesday, June 2, 2010
ऎशेमेस
तुमच्या चांगल्या काळात तुमच्या चुकांनाही लोक मस्करी समजतात,
पण वाईट काळात तुमची मस्करीही चुकीची समझली जाते.
Monday, May 31, 2010
दुसरे
आपल्याला नेहमी वाटतं की दुस-याच जिवन आपल्यापेक्षा चांगलं आहे. पण आपण हे विसरतो की ईतरांसाठी सुद्धा आपण "दुसरे"च असतो...
Friday, May 28, 2010
Tuesday, May 25, 2010
आत्मविश्वास
छत्री पाऊस थांबवू शकत नाही पण तुम्हाला पावसात उभे रहायला मदत करते,
तसंच आत्मविश्वास विजय मिळवून देत नाही पण कोणतेही आव्हान पेलण्याची शक्ती मात्र देतो.
शक्ती
आपल्या आतली शक्ती ही आपल्या विरुद्ध असणाऱ्या बाहेरील शक्तीपेक्षा मजबूत असते.
देवावर पुर्णपणे विश्वास ठेवा. तो तुम्हाला झेपणार नाही अश्या गोष्टींचा भार तुम्हांवर टाकणार नाही, तुमची बायको सोडून.. ;-)
Subscribe to:
Posts (Atom)