Monday, May 31, 2010

दुसरे

आपल्याला नेहमी वाटतं की दुस-याच जिवन आपल्यापेक्षा चांगलं आहे. पण आपण हे विसरतो की ईतरांसाठी सुद्धा आपण "दुसरे"च असतो...

Friday, May 28, 2010

त्याग


जर सगळेच तुमच्यावर खुश असतिल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही खुप गोष्टिंचा त्याग केला आहे.

Tuesday, May 25, 2010

आत्मविश्वास


छत्री पाऊस थांबवू शकत नाही पण तुम्हाला पावसात उभे रहायला मदत करते,
तसंच आत्मविश्वास विजय मिळवून देत नाही पण कोणतेही आव्हान पेलण्याची शक्ती मात्र देतो.


शक्ती


आपल्या आतली शक्ती ही आपल्या विरुद्ध असणाऱ्या बाहेरील शक्तीपेक्षा मजबूत असते.
देवावर पुर्णपणे विश्वास ठेवा. तो तुम्हाला झेपणार नाही अश्या गोष्टींचा भार तुम्हांवर टाकणार नाही, तुमची बायको सोडून.. ;-)